पालकमंत्री जयकुमार गोरे करणार प्रभाग 26 चा कायापालट

विविध 29 नगरांमधील अंतर्गत रस्ते, पाईपालाईन व दिवाबत्तीची सोय करण्यासाठी नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण यांनी घातले मंत्र्यांना साकडे

Aug 26, 2025 - 23:55
 0  41
पालकमंत्री जयकुमार गोरे  करणार प्रभाग 26 चा कायापालट

सोलापूर : प्रभाग क्रमांक 26 हा भाग सोलापूर शहराचा शेवटचा भाग. अर्थात विकासापासून वंचित. या पार्श्‍वभूमीवर विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण यांनी पुढाकार घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची त्यांच्या मतदारसंघात (माण/खटाव) थेट भेट घेवून विकास कामासाठी साकडे घातले. यावेळी प्र.26 चा कायापालट करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचा सातत्याने पाठपुरावा आहेच. हा प्रभाग हद्दवाढ भागात येतो. परंतु म्हणावा तसा विकास झालेला नाही. अनेक नगरे विकासापासून वंचित आहेत.नगरसेविका सौ राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्यानंतर अनेक नगरांचा कायापालट केला.

 यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे मनोगत व्यक्त सांगितले की, आपल्यासारखे जनतेसाठी झटणारे नगरसेवक व ग्राउंड लेव्हलचे कार्यकर्ते पाठपुरावा करून जनतेच्या समस्या सोडवीत असल्यामुळेच भाजप नंबर वन पक्ष झाला आहे. प्र.क्र.26 मधील खालील नगरांच्या विकासाबाबतीत लक्ष वेधले. कोरे वस्ती येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे, शाहू वस्ती येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती, राऊत वस्ती येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती. विराट नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती. ए जी पाटील नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. जय महालक्ष्मी नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. समर्थ नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. कल्याण नगर भाग 1 व 2 येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्तीे. वास्तु विहार नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबती. ज्योती नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याचे पाईपलाईन दिवाबत्ती. मीना नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती. गुरुदेव दत्त नगर भाग 1 ते 6 येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती.रत्नमंजिरी नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. सुभाष शहा नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. पाटलीपुत्र नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती. उद्धव नगर भाग 1 व 2 येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती . रेणुका नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. रजनीश रेसिडेन्सी पार्क येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन.पंढरी नगर (शिक्षक सोसायटी) येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन दिवाबत्ती. आदित्य नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. आर्यन रेसिडेन्सी पार्क येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. पंचवटी नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. अश्‍विनी सोसायटी एस.आर.पी. कॅम्पच्या पाठीमागे येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. गजानन नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. रक्षक सोसायटी येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. प्रल्हाद नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबती. प्रियांका नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. रेशमा नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती, हरी ओम नगर येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. समर्थ सोसायटी एस आर पी कॅम्प जवळील नगरात अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. रोहिणी नगर भाग 1 येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती.सहारा सोसायटी येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. अण्णा कॉलनी येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती करणे. रामनारायण चंडक विहार येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती.प्रभाग 26 मधील शेवटचा भाग म्हणून ओळखले जाणारे अमर नगर सोरेगाव येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. अक्षय सोसायटी येथे अंतर्गत रस्ते पाण्याची पाईपलाईन व दिवाबत्ती. कृष्णा कॉलनी येथे अंतर्गत रस्ते दिवाबत्ती करणे, अशी संपूर्ण प्रभागाच्या विकासासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्यामुळे प्र.26 चा सवर्र्कष विकास होणार, असा विश्‍वास नगरसेविका सौ राजश्री चव्हाण व भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow