खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना जेजुरी देवस्थानाकडून मानपत्र प्रदान

पुणे- देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा. जेजूरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. जेजूरी गड हे समाज जागृतीचे श्रद्धा केंद्र असून यामुळेच धर्म टिकला आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांनी काढले.
What's Your Reaction?






