श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे धर्मपुरी येथे आगमन
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन झाले असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत केले.

2.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन झाले असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील दादा मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे उपस्थित होते
What's Your Reaction?






