श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे धर्मपुरी येथे आगमन
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन झाले असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत केले.

1.

What's Your Reaction?