सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें

1. तुळसी हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान
तुळसी हार गळां कासे पीतांबर ।
आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥२॥
मकरकुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥४॥
What's Your Reaction?






