भाजपा नूतन शहराध्यक्ष रोहीणी तडवळकर यांचे पुष्पवृष्टीने महिला पदाधिकारीकडून स्वागत

भाजपा नूतन शहराध्यक्ष रोहीणी तडवळकर यांचे पुष्पवृष्टीने महिला पदाधिकारीकडून स्वागत

May 15, 2025 - 23:23
 0  59
भाजपा  नूतन शहराध्यक्ष रोहीणी तडवळकर यांचे  पुष्पवृष्टीने महिला पदाधिकारीकडून  स्वागत

सोलापूर शहराच्या इतिहासात प्रथमच भाजप अध्यक्षपदाची माळ रोहिणी तडवळकर यांच्या गळ्यात पडली आहे. त्यांचे शहर कार्यालयात  महिला टीमने स्वागत केले.
   तडवळकर यांना  महानगरपालिकाचा  अभ्यास असून त्या एकनिष्ठ  आहेत.   पालिका निवडणुकीत  अभ्यासू नेतृत्वाची गरज असल्याने त्या यश संपादित करतील.    सदर प्रसंगी प्रभाग 26 जुळे वतीने नगरसेविका राजश्री चव्हाण, वरलक्ष्मी पुरुड,  मेंनका राठोड, संगीता जाधव,अंबिका पाटील, संपदा जोशी, सुनिता कामाठी, अनिता गवळी, संगीता खंदारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भि. चव्हाण आदी व अन्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow