आजपासून श्रावण मासारंभ....
श्रावणातला पहिला सोमवार...

2. श्रावण सोमवार
तब्बल ७१ वर्षांनी आलेला योग..
श्रावण सोमवार निमित्त सोन्नलगी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात योगासमाधीस फुलांची केलेली आकर्षक सजावट.
श्री सिद्धरामेश्वर भक्तांना मंगलमय शुभेच्छा।
What's Your Reaction?






