बक्कर ईद कुर्बानीवरून विहिंप बजरंग दल आक्रमक, वराह अवताराचा विजय असो!
डुक्कर मुसंडीमुळे पोलिसही दमछाक, वराह प्रकटलेे आणि खेळ संपला. अखेर 40 ते 50 बकरे मालट्रकमधून हलवले; भाजपा नेते किरीट सोमय्या दाखल, वराह अवतार प्रकटल्यावर काय होते, याची आली प्रचिती, अनेक हिंदी मराठी चॅनलवर ही घटना लाईव्ह
मीरा भाईंदर : बक्कर ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर येथे मंगळवारी दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. पूनम गृहसंकुलात कुर्बानीसाठी बकरे आणून ठेवल्यामुळे येथील रहिवाशांच्या विरोधाचे रूपांतर तणावात झाले. या दरम्यान एका कार्यकर्त्यावर वार झाल्यानंतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक झाले. पोलीस प्रशासन देखील जुमानत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी तिथे वराह दर्शन घडवले. डुक्कर मुसंडीनंतर तेव्हा मात्र पळता भुई झाली. शत्रूला नामोहरम करणारा डुक्कर मुसंडीचा एक खेळ असतो, त्याची प्रचिती मीरा भाईंदर तणावाच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाली. मंगळवारी दिवसभर अनेक हिंदी मराठी टीव्ही चॅनलवर मीरा भाईंदरची घटना लाईव्ह होती.
*डुक्कर मुसंडीचा खेळ :* स्वसंक्षरणासाठी हा एक आक्रमक खेळ आहे. कोणत्याही परिणामांचा विचार न करता बेभान होऊन एखाद्या कामात हात घालणे, तिथे प्रवेश/घुसणे आणि नामोहरम करणे. हा खेळ आक्रमक हालचालीसाठी ओळखला जातो. जमिनीलगत तोंड ठेवून अत्यंत वेगाने आणि थेट गर्दीत घुसणे आणि मुसळी मारून गर्दी पांगवणे. अशा या वराह खेळाचा डाव विहिंप बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी कुशलतेने केला. त्यामुळे पोलीस देखील हैराण झाले. काही करून डुक्कर काढून घेण्यावरून झटापट झाली. पोलीस यात यशस्वी झाले. त्यांंनी सोसायटीपासून दूरवर डुक्कराला हलवले.
पूनम सोसायटीत बकर्यांसाठी बनवलेेले तात्पुरत्या शेड आणि बकर्यांमुळे वाद निर्माण झाल्यानंतर ठाण्यातील मीरा भाईंदर येथे तणावाचे वातावरण झाले. कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला. बकर्यांच्या खुराड्यावरून संघर्षाचे रूपांतर हाणामारीत झाले. येथील रहिवाशांनी ही बाब कळवली. विहिंप कार्यकर्त्यांनी बकर्यांसाठीच्या कथित खुराड्याच्या बांधकामाचा निषेध करून तो हटवण्याची मागणी केली. त्यानुसार महानगर पालिकेने तो खुराडा पाडला. पण तो पुन्हा बांधण्याच्या प्रयत्नांतून झटापट सुरू झाली. या झटापटीत एकाने विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकार्यावर हल्ला केला, त्याच्या हाताला दुखापत झाली. याच्या निषेधार्थ सोसायटीच्या प्रवेशद्वारावर हनुमान चालिसाचे पठण सुरू केले. जयघोष सुरू केला. या
तणावाची खबर भाजपा नेते माजी खा. किरीट सोमय्या यांच्यापर्यंत गेली. ते तिथे दाखल झाले. त्यांनी देखील सोसायटीत बकरे ठेवण्यास हरकत घेतली. शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले. या झटापटीत एका कार्यकर्त्याने तिथे डुक्कर आणला. दरम्यान या घटनेसंदर्भात काशिमिरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
27 एप्रिल 2026 रोजी मीरा भार्ईंदरमधील नया नगरमध्ये एका कट्टरपंथी शालेय शिक्षकाने धार्मिक मंत्र म्हणण्याची मागणी करत दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने हल्ला केल्याची घटना ताजी आहे. आता अशा या आणखी एका मोठ्या घटनेनंतर परिसरात या शहरात नेहमीच तणावपूर्ण परिस्थिती असतेे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी नेहमीच सतर्क राहावे लागते, असा येथील अनुभव आहे.
What's Your Reaction?