सोलापूर शहरमध्य विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मोची समाजाला मिळावी - देवेंद्र भंडारे

सोलापूर शहर मध्ये विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला मिळावी याकरिता मोची समाजाच्या जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस प्रेमी मोची समाज बांधव व विभागीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक

Jul 31, 2024 - 23:32
 0  48
सोलापूर शहरमध्य विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मोची समाजाला मिळावी   -  देवेंद्र भंडारे
सोलापूर शहरमध्य विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मोची समाजाला मिळावी - देवेंद्र भंडारे

सोलापूर - आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेची निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील २४९ सोलापूर शहर मध्ये विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून मोची समाजाला मिळावी याकरिता मोची समाजाच्या जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस प्रेमी मोची समाज बांधव व विभागीय अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पाडले 

सदर बैठकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावे याकरिता माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमारजी शिंदे साहेब खासदार प्रणितीताई शिंदे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोळे या सर्वांना शिष्टमंडळद्वारे भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार आहेत असा एक मताने निर्णय करण्यात आले

यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रा. नरसिंह आसादे सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळू  सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास (बाबा) करगुळे युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे माजी नगरसेवक सिद्राम अट्टेलुर परिवहन माजी सभापती बसवराज म्हेत्रे जनरल सेक्रेटरी सिद्राम कामाटी काँग्रेस कमिटीचे बी  ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे उपाध्यक्ष दिनेश म्हेत्रे नागनाथ कासोलकर बाबू विटे शिक्षण मंडळ माजी सदस्य यल्लप्पा बुगले विभागीय अध्यक्ष करेप्पा जंगम विजय मरेड्डी शिवराम जगले अर्जुन साळवे ईश्वर म्हेत्रे  काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नागेश म्हेत्रे अंबादास नाटेकर नरसिंग म्हेत्रे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow