संगठन में शक्ति है…
६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि आज भाजपा ४६व्या वर्षात पदार्पण करत आहे. ही साडेचार दशकांची वाटचाल म्हणजे तीन पिढ्यांचा संघर्ष, त्याग आणि समर्पण यांची कहाणी आहे.
1. संपादकीय
६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि आज भाजपा ४६व्या वर्षात पदार्पण करत आहे. ही साडेचार दशकांची वाटचाल म्हणजे तीन पिढ्यांचा संघर्ष, त्याग आणि समर्पण यांची कहाणी आहे.
प्रारंभीच्या काळातील अवहेलना, कठीण परिस्थिती आणि संघर्ष सहन करत पक्ष आज जगातील सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला पक्ष बनला आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता विस्तारली असली, तरी या यशामागे असंख्य कार्यकर्त्यांचा त्याग दडलेला आहे.
“आम्ही असू पायातील दगड” ही संघटनशरणता ज्यांनी मानली, त्यांच्या कष्टातूनच आज या भव्य यशाचे शिखर उभे आहे. मात्र, आज ‘मी’पेक्षा ‘आपण’ आणि ‘संघटन’ हा भाव पुन्हा जागवण्याची गरज आहे.
“संगठन में शक्ति है” हा मंत्र लक्षात ठेवत, भाजपा स्थापना दिनानिमित्त या ४६ वर्षांच्या प्रवासाला अभिवादन…
वंदे मातरम्!
What's Your Reaction?