भाजपा उमेदवार "पावन"; देशमुख, देवेंद्रदादा, सुभाषबापू यांचे होणार "कल्याण"
भाजपाने शब्द पाळला,४ आमदार आणण्याची शपथ *'लक्ष्यवेध'चा परफेक्ट न्यारेटीव्ह*
आ. सुभाष देशमुखांसह बंजारा समाजाचे पवार, राठोड व सोमेश वैद्य यांचेही अर्ज दाखल
भाजपाचे १७ नगरसेवक, मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा, शिवसैनिकांचा सवाल, कोण प्रमोद मोरे?